ahmenagar Archives - TV9 Marathi

मढ्यावरचं लोणी खाण्यात मोदी ‘एक्सपर्ट’ : प्रकाश आंबडेकर

अहमदनगर : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सर्जिकल स्ट्राईकच्या राजकारणाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) कडाडून टीका केली.

Read More »

अज्ञाताने नगरमध्ये संत भगवानबाबांच्या मूर्तीचा भाग जाळला

अहमदनगर : अज्ञात समाजकंटकाने संत भगवान बाबा यांच्या मूर्तीचा काही भाग जाळल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली. शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओत या मूर्तीचं काम सुरु आहे.

Read More »