airport Archives - TV9 Marathi

विमानतळावर निगेटिव्ह रिपोर्ट, रत्नागिरीच्या रुग्णाला ‘असे’ झाले कोरोनाचे निदान

विमानतळावर तपासणी झाली त्यावेळी संबंधित रुग्ण ‘कोरोना’ग्रस्त नसल्याचा अहवाल देण्यात आला होता, मात्र ताप येऊ लागल्याने ते एका खासगी दवाखान्यात गेले आणि निदान होण्याच्या दिशेने एक पाऊल पडलं Ratnagiri Corona Patient Diagnosis

Read More »

आणि नांदेड विमानतळावर इंदिरा गांधींच्या नावाची पाटी झळकली!

नांदेडच्या ‘श्री गुरु गोबिंद सिंह जी महाराज’ विमानतळावर ‘इंदिरा गांधी विमानतळ’ नावाची पाटी झळकल्यामुळे शहरात एकच गोंधळ उडाला होता. त्यानंतर याविषयी स्पष्टीकरण देण्यात आलं

Read More »

पत्नी परदेशात जाऊ नये म्हणून एअरपोर्टवर इमर्जन्सी कॉल

परदेशी जाणाऱ्या पत्नीला अडवण्यासाठी एका पतीने असं कृत्य केलं की त्यामुळे विमानतळ परिसरात एकच खळबळ उडाली. पत्नीला चांगले काम मिळाल्याने ती अरब देशात जात होती.

Read More »

मुंबई विमानतळावर तरुणाची आत्महत्या

मुंबई : मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उत्तर प्रदेश येथून आलेल्या एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. अक्षय राजवीर (31) असं या तरुणाचं नाव आहे.

Read More »

शरीरात सोन्याची पेस्ट, नागपूर विमानतळावर तस्करीचा खळबळजनक प्रकार

नागपूर : शरीरात सोन्याच्या पेस्टद्वारे तस्करीचा प्रकार नागपुरात समोर आला आहे. नागपूर विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. नागपूर विमानतळावर सीमा शुल्क विभागाने

Read More »

VIDEO : मॉस्कोत विमानाला भीषण आग, 41 प्रवासी जळून खाक

मॉस्को (रशिया) : रशियातील मॉस्को येथे विमानाच्या मागील बाजूस आग लागल्याने इमर्जन्सी लँडिंग करावी लागली. मात्र, विमानाच्या मागील बाजूस लागलेल्या आगीने मोठी जीवितहानी झाली आहे.

Read More »