Airtel Archives - TV9 Marathi
Airtel 599 rupees plan

वोडाफोननंतर आता एअरटेलचे रिचार्जही महागले, नव्या प्लॅनची किंमत किती?

वोडाफोन-आयडियानंतर आता एअरटेल रिचार्जच्याही किमतीत वाढ करण्यात आली आहे. एअरटेलच्या प्रीपेड ग्राहकांच्या कॉल आणि इंटरनेट डाटा प्लॅनच्या किमतीतही वाढ होणार आहे, अशी घोषणा आज (1 डिसेंबर) एअरटेलने केली आहे.

Read More »
Airtel Jio Call Ringing Time

तुमचा फोन किती वेळ खणखणून बंद होतो? टेलिकॉम कंपन्यांना कोट्यवधींचा फरक पडतो!

जिओ वगळता सर्वच भारतीय टेलिकॉम कंपन्यांना रिंगर ड्युरेशन 30 सेकंद असावा, असं वाटतं. जिओला मात्र तो 25 सेकंद ठेवण्याची इच्छा आहे. तसं केल्यास स्पेक्ट्रम कार्यक्षमता वाढते, असा दावा जिओने केला आहे.

Read More »
Airtel 599 rupees plan

Airtel चा नवा प्लान, दररोज 2GB डेटासोबतच 4 लाखांचा जीवन विमा

टेलिकॉम कंपनी एयरटेलने एक नवा प्रीपेड प्लान जाहीर केला आहे. एयरटेल 599 रुपयांच्या प्रीपेड (Airtel 599 rupees plan) प्लानवर युझर्सला अनलिमिटेड कॉलिंगसोबतच 4 लाख रुपयांचा जीवन विमाही देत आहे (life insurance). या प्लान अंतर्गत युझरला दररोज 2GB डेटा (Airtel new prepaid plan), अनलिमिटेड लोकल-STD कॉलिंग आणि डेली SMS सर्व्हिस मिळेल.

Read More »

‘हे’ काम लवकर करा, अन्यथा आज रात्रीपासून टीव्ही बंद होणार

नवी दिल्ली : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायचे केबल टीव्ही आणि डीटीए चॅनेलसाठीचे नवे नियम उद्या 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. त्यामुळे तुमच्या आवडीचे

Read More »

35 किंवा 65 रुपयांचा रिचार्ज करा, अन्यथा सिम बंद होणार?

मुंबई : बँकांप्रमाणेच अकाऊंटमधील कमी बॅलेंससाठी आता टेलीकॉम कंपन्याही वापरकर्त्यांना मेसेज पाठवत आहेत. या मेसेजमध्ये तुम्हाला तुमच्या सिम कार्डमध्ये रिचार्ज करायला सांगितले जाईल, नाही तर

Read More »

या कंपन्यांचं सिम वापरत असाल तर पॉर्न साईट चुकूनही पाहू नका

मुंबई : रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन या दूरसंचार कंपन्यांनी काही प्रमुख पॉर्न साईटवर बंदी घातली आहे. सरकार आणि कोर्टाच्या आदेशानंतर रिव्हेंज पॉर्न आणि चाईल्ड

Read More »