Ajit Pawar Deputy CM Archives - TV9 Marathi
Thackeray Government Minister Full List

महाविकासआघाडीचा सत्तास्थापनेचा दावा, 3 डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे राज्यपालांचे आदेश

महाविकासआघाडीची संयुक्त पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांसह विविध नेते मंडळी उपस्थित (Maharashtra Vikas aghadi press conference) होते.

Read More »

मित्राकडून धोका, मात्र 30 वर्ष ज्यांच्याविरोधात लढलो, त्यांनी विश्वास ठेवला : उद्धव ठाकरे

ज्यांच्याशी 30 वर्ष सामना केला, ते राजकीय विरोधक माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात.” अशी खोचक टीका शिवसेना पक्षप्रमुख आणि महाविकासआघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray criticises bjp)  केली.

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, विश्वासदर्शक ठरावापूर्वी नामुष्की

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या घटनाक्रमाला प्रचंड नाट्यमय वळणं येत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राजीनामा देण्याची नामुष्की आली आहे (Devendra Fadnavis Resign as CM).

Read More »

हंगामी विधानसभा अध्यक्षांना इतकं महत्त्व का?

बहुमताची प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रोटेम स्पीकर म्हणजेच हंगामी विधानसभा अध्यक्षांना अधिकार दिले आहेत (Protem Speaker of Assembly). त्यामुळे प्रोटेम स्पीकरविषयीची उत्सुकता वाढली आहे.

Read More »

सरकार वाचवण्यासाठी भाजपचे शर्तीचे प्रयत्न, भाजप नेत्यांसह अजित पवारांची हॉटेल ट्रायडंटमध्ये बैठक

महाराष्ट्रात एका रात्रीत राजकीय उलथापालथ झाली आणि त्यानंतर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला (BJP leaders and Ajit Pawar meeting). मात्र, आता त्यांच्यासमोर बहुमत सिद्ध करण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे.

Read More »

महाआघाडीचं 162 आमदारांचं शक्तीप्रदर्शन, मग शरद पवारांकडून अजित पवारांची मनधरणी का?

राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी (25 नोव्हेंबर) मुंबईतील हॉटेल हयात येथे शिवसेना आणि काँग्रेससह महाविकासआघाडीच्या 162 आमदारांचं शक्तीप्रदर्शन केलं (Why NCP trying to convince Ajit Pawar).

Read More »

मुख्यमंत्र्यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक, उपमुख्यमंत्री अजित पवारांची खुर्ची रिकामी

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार (Ajit Pawars deputy CM chair vacant) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु झालेले भूकंपाचे हादरे अजूनही बसत आहेत.

Read More »

पाठिंब्याच्या पत्रावर सह्या नसलेले राष्ट्रवादीचे ‘तीन’ आमदार कोण?

पाठिंबा पत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन आमदारांच्या सह्या नसल्याचं स्वतः जयंत पाटील यांनीच कबूल केलं आहे (NCP MLA who not sign). त्यामुळे हे तीन आमदार कोण याविषयी प्रश्न विचारण्यात येत आहे.

Read More »