Ajmal Kasab Archives - TV9 Marathi

आबा तुम्ही माझं ऐकलं असतं, तर आज तुम्ही आमच्यात असता, शरद पवार भावूक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील (R R Patil) यांच्याविषयी बोलताना भावूक झालेले पाहायला मिळाले. आबा तुम्ही माझं ऐकलं नाही. जर तुम्ही माझं ऐकलं असतं, तर आज तुम्ही आमच्यात असता. पण दुर्दैव की रोगाने तुमच्यावर घाला घातला, अशी भावना शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केली.

Read More »

कसाबला पकडणारा पोलिस अधिकारी दाऊदच्या हस्तकाला सोडल्याने निलंबित

दाऊदचा हस्तक सोहेल भामला याला अटक न करता प्राथमिक चौकशीनंतर सोडून दिल्यामुळे पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी पोलिस अधिकारी संजय गोविलकर यांना निलंबित केलं आहे.

Read More »

‘26/11’ पुन्हा झाल्यास युद्ध निश्चित!

वॉशिंगटन : 26/11 च्या मुंबई हल्ल्याला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत. या हल्ल्याच्या आठवणी आजही प्रत्येक मुंबईकराच्या काळजात धडकी भरवतात. 10 वर्षात जखमींच्या जखमा जरी

Read More »