मराठी बातमी » Alia
आलिया भट्ट आता गंगूबाई काठेयावाडच्या भूमिकेत दिसणार आहे. गंगूबाईची एक काळ मुंबईतल्या कामाठीपुऱ्यातल्या कुंटणखान्यावर जबरदस्त पकड होती. तिला मुंबईची पहिली महिला डॉनही म्हटलं जायचं. ...