All Party Meet Archives - TV9 Marathi

आम्ही मजबूर नाही, मजबूत आहोत, महाराष्ट्र जवानांच्या पाठीशी : मुख्यमंत्री

महाराष्ट्र सरकार सीमेवरील जवानांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिलं.

Read More »

चीनचा पूर्व लडाखवर डोळा, ‘तो’ रस्ता भारतासाठी महत्त्वाचा, शरद पवारांचा मोदींना सल्ला

“चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बैठकीत मी माझं मत मांडलं”, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं (Sharad Pawar on PM Modi All Party Meet).

Read More »

PM Narendra Modi | एक इंच जमीनवरही चीनचा कब्जा नाही, सैन्याला सर्व सूट, आमच्याकडेही Fighter Planes : मोदींनी ठणकावलं

सैन्याला सर्व सूट आहे. आमच्याकडे फायटर प्लेनस आहेत,” असे पंतप्रधान मोदींनी चीनला ठणकावलं. (PM Narendra Modi All Party Meeting)

Read More »

PM Modi All Party Meet Live | भारतीय सेना भारत भूमीचं रक्षण करण्यास सक्षम : पंतप्रधान नरेंद्र मोदी

विरोधकांनी आपण सरकारसोबत असून, चीनविरोधात सरकार जे काही निर्णय घेईल, त्याला पाठिंबा असेल, असं आश्वासन दिलं.  (PM Narendra Modi calls All Party Meet India China Face off Live Updates)

Read More »