Alleged Tax Evasion Archives - TV9 Marathi

ECONOMIC SURVEY 2020 : इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता, कुणाला किती फायदा?

येणाऱ्या बजेट 2020 मध्ये सर्वसामान्य नोकरदारांसाठी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. बजेटमध्ये इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये बदल होऊ शकतो.

Read More »

Economic Survey : येत्या 5 वर्षांत चार कोटी नोकऱ्या, पगारही घसघशीत

देशातली आर्थिक मंदी आणि बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस वाढत (Economic Survey) आहे. त्याच पार्श्वभूमीवर नोकरी करणाऱ्यांसाठी किंवा नोकरीच्या शोधात असलेल्यांना ‘अच्छे दिन’ येणार आहे.

Read More »

गटारीच्या पार्श्वभूमीवर Budweiser प्रेमींना धक्का, बिअर कंपनीवर 3 वर्षाची बंदी

सर्वात महागडी दारु बनवणारी कंपनी अशी ओळख असणाऱ्या Anheuser-Busch InBev (AB InBev) या कंपनीवर दिल्लीत 3 वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. या कंपनीने कर न भरल्याने त्यांच्यावर दिल्ली सरकारने ही कारवाई केली आहे.

Read More »