Amazon Archives - TV9 Marathi

अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला टक्कर, रिलायन्सची इंटरनेट शॉपिंगमध्ये उडी

भारताचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आता ई-कॉमर्स कंपन्यांना टक्कर देण्याची तयारी केली आहे (Reliance compete with Amazon, Flipkart). अंबानी यांनी डिजीटल सर्विस होल्डिंग कंपनी उभी करण्यासाठी 24 बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 1.6 लाख कोटी रुपयांची योजना तयार केली आहे.

Read More »

रिव्ह्यू : वेब सीरिज – द फॅमिली मॅन

मनोज बाजपेयीचा द फॅमिली मॅन, अगदी सर्वसामान्य मुंबईकरांसारखा गर्दीला, ट्रॅफिकला, बायकोच्या प्रश्नांना वैतागलेला खऱ्या अर्थानं फॅमिली मॅन, मात्र, कामात स्वतःला झोकून देताना स्वतःचा आणि कुटुंबियांचा विचार न करता रिस्क घेणारा गुप्तहेर मनोजनं झकास रंगवलाय.

Read More »

पायपुसनीवर गणपतीचा फोटो, अमेझॉनकडून हिंदू देवतांचा अपमान

नवी दिल्ली : ट्विटरवर #BoycottAmazon सध्या ट्रेंड करत आहे. यामागचं कारणही तसंच आहे. ई कॉमर्स कंपनी अमेझॉनकडून अशा काही वस्तू विकल्या जात आहेत, ज्यामध्ये हिंदू

Read More »

या कंपनीत इंटर्न्सला तब्बल 5.6 लाख रुपये महिना

नवी दिल्ली : अमेरिकेत इंटर्नशिपसाठी दिल्या जाणाऱ्या वेतनावर एक सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात सर्वाधिक वेतन देणारी कंपनी फेसबुक असल्याचे समोर आले आहे. फेसबुक त्यांच्याकडील

Read More »

नोकरी सोडा आणि आमच्यासोबत काम करा, अमेझॉनकडून सुवर्ण संधी

मुंबई : ग्राहकाने ऑर्डर केलेली वस्तू लवकरात लवकर त्याच्या घरी पोहचावी यासाठी अमेझॉनने आपल्या कर्मचाऱ्यांना एक नवीन प्रस्ताव दिला आहे. नोकरी सोडा आणि आमच्यासोबत काम

Read More »

iPhone च्या ‘या’ फोनवर तब्बल 21 हजार रुपयांची सूट

मुंबई : स्मार्टफोन इंडस्ट्रीमधील सर्वात महगाडा फोन म्हणून अॅपलच्या स्मार्टफोनला ओळखले जाते. अॅपलच्या प्रत्येक स्मार्टफोनची किंमत ही सामान्य माणसाच्या खिशाला परवडत नाही. पण तरीही हा

Read More »

फ्लिपकार्ट-अमेझॉनवरुन चार लाख वस्तू गायब, वॉलमार्टची भारत सोडण्याची तयारी?

मुंबई : रिटेल सेक्टरमध्ये थेट परकीय गुंतवणूक म्हणजेच एफडीआयच्या नव्या नियमांमुळे ऑनलाईन कंपन्यांना मोठा धक्का बसलाय. देशभरात 1 फेब्रुवारीपासून एफडीआयचे नवे नियम लागू झाले आहेत.

Read More »

शाओमीचा बंपर सेल, तारखा जाहीर

मुंबई : जर तुम्ही चांगला स्मार्टफोन खरेदीच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. चिनी कंपनी शाओमी सध्या Redmi Note 7 लाँच करण्याच्या तयारीत

Read More »