अमित ठाकरे यांच्या याच वक्तव्यावरुन शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी जोरदार पलटवार केलाय. मनसेच्या टोल आंदोलनावेळी मनसे कार्यकर्त्यावर पडलेल्या केसेस आणि त्यात त्यांचे झालेले हाल ...
मशीदीवरील भोंगे (Mosque Loud Speaker) उतरलेच पाहिजेत, नाही काढले तर मशीदीसमोर स्पिकर लाऊन हनुमान चालीसेचे पठन करा असा आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिला. मात्र त्यानंतर ...
'एमआयएम' खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रस्तावावर महाविकास आघाडीतील पक्षामध्ये तर मतमतांतरे आहेतच. सोबतच भाजपला शिवसेनेवर पुन्हा एकदा हिंदुत्वावरून हल्ला करायची आयती संधी चालून आलीय. त्यामुळे ...
औरंगाबाद शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तसेच शिवसेनेच्या वतीनेही तीन दिवसीय शिवजागर उत्सवाची सुरुवात झाली आहे. ...
शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका औरंगाबाद शिवसेनेने मांडली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने सुरु झालेल्या शिवसंवाद आणि शिवतेज या मोहिमांवरून गटातटाच्या राजकारणांच्या चर्चेला आणखीच ऊत आला आहे. या मतभेदांबाबत पत्रकारांनी चंद्रकांत खैरे यांना ...
लोकप्रतिनिधींनी आपापल्या प्रकल्पांकडे लक्ष द्यावे, म्हणून अशी नावं देण्यात आल्याचा अजब दावा पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे, मात्र सामान्य जनतेकडून अशा प्रकारे नेत्यांची हुजरेगिरी केल्याबद्दल ...
मागील आठवड्यात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांना एक पत्र लिहून हा पुतळा उभारण्यासाठी विरोध दर्शवला. पुतळा उभारण्याऐवजी ग्रामीण भागातील युवक, युवतींसाठी सैनिकी ...
शहर पूर्णपणे कचार मुक्त करण्यासाठी महापालिका क्षेत्रातील प्रत्येक झोन अंतर्गत MRF म्हणजेच मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी सेंटर उभारणार असल्याची माहिती महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी ...
शहरात एकिकडे मोठा गाजावाज होत असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याची स्वारी औरंगाबादेत धडकली आहे तर दुसरीकडे आणखी एका पुतळ्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. शहरातील कॅनॉट परिसरात ...