मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येचा दौरा करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मोठी वातावरणनिर्मिती मनसेकडून सुरू आहे. त्यातच शिवाजीराव आढळराव यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंचा उल्लेख हिंदुजननायक ...
रेटवडी परिसरात वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. वन्यप्राण्यांना पाणवठ्याची व्यवस्था करणे गरजेचे असताना कोणतेही उपाययोजना केली जात नाही. पर्यायाने पाणी आणि भक्ष्यांच्या शोधात हे वन्यप्राणी मानवी ...
या घटनेनंतर फिर्यादी मृत अंकुशचे मामा या परिसरात गेले असता त्यांना ही घटना लक्षात आली. त्यांनी त्याला खाली उतरवत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तोपर्यंत ...
पुण्यातील आंबेगावमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार रंगल्याचे पहायला मिळाले. बैलगाडा शर्यतीवर बंदी आल्यानंतर तब्बल आठ वर्षांनी पुण्यातील आंबेगाव तालुक्यात बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला. ही शर्यत पहाण्यासाठी ...
सात वर्षापुर्वी घटनेच्या दिवशी पीडित मुलीचे आई-वडील शेतात काम करत होते. त्याच दरम्यान पीडित अल्पवयीन मुलगी जवळच्या झोपडीत होती. झोपडीत मुलगी एकटी असल्याचा गैरफायदा घेत ...
दोन दिवसात मावळ तालुक्यात नाणोली गावामध्ये 354 बैलगाडे धावनार तर आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे 750 गाडे धावनार मोठ्या संघर्षानंतर ही बैलगाडा शर्यत सुरू झाल्याने ह्या ...
बैलगाडा शर्यती(Bullock Cart Race)ला कोर्टाकडून हिरवा कंदिल मिळाल्यानंतर आंबेगावात पहिली बैलगाडा शर्यत होणार होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक ती थांबवलीय. या प्रकरणामध्ये राजकारण होत असल्याचा आरोप ...
सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिल्यानंतर पुण्यातील मावळ आणि आंबेगाव तालुक्यात बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या दोन्ही स्पर्धा उद्या होणार होत्या. मात्र या स्पर्धांना ...