Ameya Khopkar Archives - TV9 Marathi

मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघात फूट, नव्या संघटनेची स्थापना; खोपकर, मांजरेकर, दामले पदाधिकारी

महेश मांजरेकर, सुनील बर्वे, लता नार्वेकर, प्रशांत दामले यासारख्या दिग्गज निर्मात्यांनी राजीनामा नव्या निर्माता संघटनेची स्थापना केली आहे

Read More »

पेंग्विनच्या अंड्यातून बाहेर आलेला कोण आहे हा वरुण सरदेसाई? मनसेची जहरी टीका

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना शिवसेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी पाठवलेल्या कायदेशीर नोटीसवर मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सडकून टीका केली आहे (Ameya Khopkar on Varun sardesai notice).

Read More »

सोनू सूदवर ‘सामना’तील टीकेला भाजप-मनसेतून उत्तर, निरुपम यांच्याही कानपिचक्या

मजुरांना मूळगावी परत पाठवण्याची परिस्थिती हाताळण्यात आलेले अपयशी लपवण्यासाठी या पातळीवर जाऊ नये” अशी टीका काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केली(BJP MNS on Sanjay Raut Sonu Sood Criticism)

Read More »

आदित्य ठाकरेंवर अमित ठाकरेंची नजर, मनसेच्या प्रतिरुप मंत्रिमंडळाची संपूर्ण यादी

मनसेच्या शॅडो कॅबिनेटमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांच्यावरही जबाबदारी देण्यात आली (MNS Shadow Cabinet by Raj Thackeray) आहे.

Read More »

मला थेट संपर्क करा, शॅडो कॅबिनेटमध्ये वर्णी लावतो, राज ठाकरेंची खुली ऑफर

ब्लॅकमेल करणारे आरटीआय टाकायचे नाहीत, परस्पर पत्रकार परिषदा घ्यायच्या नाहीत, अशी तंबीही राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिली. Raj Thackeray offer on Shadow Cabinet

Read More »

Raj Thackeray | लोकांना आमच्याकडून अपेक्षा, मात्र मतदान आम्हाला नाही : राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray speech MNS anniversary) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 14 व्या वर्धापन दिनी मनसैनिकांना मार्गदर्शन केलं.

Read More »