Amit Thackeray launching Archives - TV9 Marathi

दुधापेक्षा दुधाची साय घट्ट असते, नातू अमितच्या लाँचिंगवर आजी कुंदा ठाकरेंची प्रतिक्रिया

मनसेच्या महाअधिवेशनात राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरेची मनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे.

Read More »

शांत आणि लाजऱ्या अमितला अ‍ॅनिव्हर्सरी गिफ्ट, थेट मनसेच्या  नेतेपदी निवड!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray launching) यांची राजकारणात अधिकृत एण्ट्री झाली आहे. मनसेच्या महाअधिवेशनात अमित ठाकरे यांचं लॉन्चिंग झालं.

Read More »