amol mitkari Archives - TV9 Marathi

मुनगंटीवारांनी वृक्ष लागवडीत भ्रष्टाचार करुन 500 कोटींचा बंगला बांधला : अमोल मिटकरी

भाजप नेते आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रातील 33 कोटी वृक्ष लागवडीत मोठा भ्रष्टाचार केला. त्याच भ्रष्टाचारच्या पैशातून त्यांनी 500 कोटी रुपयांचा बंगला बांधला, असा गंभीर आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी केला.

Read More »

चहा शरीराला तर चहावाला देशाला घातक, गर्वाचे नाव देवेंद्र फडणवीस : अमोल मिटकरी

उतू नका, मातू नका कारण गर्वाचे नाव देवेंद्र फडणवीस आहे,” अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी (Amol mitkari on pm narendra modi) केली.

Read More »

जयंत पाटील सभेसाठी इंदापुरात आले, भाषण न करताच निघून गेले

इंदापूरमधील आघाडीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या प्रचारार्थ पळसदेव येथे जयंत पाटील (Indapur Jayant Patil) आणि अमोल मेटकरी यांच्या उपस्थितीत सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र सभेला वेळेत पोहोचता न आल्याने जयंत पाटील यांना भाषण न करताच निघून जावं लागल्याची घटना घडली.

Read More »