Amravati Police Archives - TV9 Marathi

हैदराबादहून आलेल्या ट्रकचा थरारक पाठलाग, अमरावतीत पोलिसांनी 300 किलो गांजा पकडला

याप्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे. या कारवाई 3 क्विंटल गांजासह जवळपास 45 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Read More »

Women’s Day Special : बारामतीत एकदिवसीय महिला ग्रामपंचायत, तर अमरावतीत पोलीस स्टेशनचा ताबा महिला पोलिसांकडे

सपकळवाडी ग्रांमपंचायतीचा कारभार एक दिवसासाठी गावातील युवतींच्या हाती, तर अमरावतीत पोलीस स्टेशनचा ताबा महिला पोलिसांकडे देण्यात आला

Read More »

एकतर्फी प्रेमातून तरुणीची गार्डनमध्ये भोसकून हत्या, आरोपीने स्वतःलाही भोसकलं

जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे एकतर्फी प्रेमातून 12 वीच्या वर्गात शिकणाऱ्या 17 वर्षीय तरुणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली (Murder of girl by one sided lover).

Read More »