amruta fadnavis BJP Archives - TV9 Marathi

माझी आणि तावडेंची चौकशी करा, बोगस डिग्री प्रकरणी उदय सामंतांचं ओपन चॅलेंज

‘ज्ञानेश्वर विद्यापीठात शिकलो यात मला कमीपणा वाटत नाही’ असं स्पष्ट मत उदय सामंत यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना व्यक्त केलं

Read More »

जागो महाराष्ट्र ! अमृता फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर पुन्हा टीका

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा (Amruta Fadnavis tweet on uddhav thackeray)  साधला आहे.

Read More »