Amruta Fadnavis exclusive on TV9 Marathi Archives - TV9 Marathi

पहाटेच्या शपथविधीवर अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

महिला दिनानिमित्त घेतलेल्या अमृता फडणवीस यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी खास संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तर (Amruta Fadnavis Interview) दिली.

Read More »

माझ्यासाठी देवेंद्रनी अनेक गोष्टी सहन केल्या : अमृता फडणवीस

“देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माझ्यासाठी अनेक गोष्टी सहन केल्या, ते नेहमी माझ्या पाठीशी उभे राहिले”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

Read More »

आधी आदित्य ठाकरेंचा ‘रेशीम कीडा’ उल्लेख, आता रश्मी ठाकरेंबद्दल अमृता फडणवीस म्हणतात….

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी टीव्ही 9 मराठीशी एक्स्क्लुझिव्ह (Amruta Fadnavis exclusive on TV9 Marathi) संवाद साधला.

Read More »