Anil Deshmukh Archives - TV9 Marathi

भीमा कोरेगाव तपासावरुन संघर्ष तीव्र, गृहमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसांचं उत्तर

एल्गार परिषदेचं जाळं देशभर पसरलं आहे. त्यामुळे तपास ‘एनआयए’कडे वर्ग करण्याचा निर्णय योग्यच असल्याचा दावा फडणवीसांनी केला.

Read More »

न्यायमूर्ती लोया मृत्यूप्रकरणी ट्विस्ट, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचं मोठं विधान

‘मला अनेकांनी या प्रकरणाची पुन्हा चौकशी करावी, अशी मागणी केली. पण कुणीही पुरावे सादर केले नाहीत’, असं अनिल देशमुख म्हणाले.

Read More »

भाजपच्या काळात विरोधकांच्या फोन टॅपिंगचा आरोप, ठाकरे सरकारकडून चौकशीचे आदेश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकासआघाडी सरकारने भाजप सरकारच्या काळातील फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत (Phone tapping by Fadnavis Government).

Read More »