मराठी बातमी » anil parab » Page 11
शिवसेनेने आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. शिवजयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण केला. ...
'अशीच जवळची व्यक्ती 'सामना'च्या संपादकपदी असली पाहिजे. ज्याला बाळासाहेबांचे विचार माहिती आहेत, बाळासाहेबांची विचारधारा माहिती आहे' ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये आयोजित महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या 56 व्या राज्यव्यापी अधिवेशनात जोरदार राजकीय टोलेबाजी केली. ...
राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं शिवसेनेतील अनेक आमदार नाराज झाले. त्यामुळे शिवसेनेत मोठी खदखद निर्माण झाली. ...
मनसेच्या बदलेल्या नव्या भूमिकेवर शिवसेनेनी जोरदार प्रहार केला. परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे जेष्ठ नेते अनिल परब यांनी मनसेला टार्गेट केलं. ...
'आम्ही शिवसेनेचा रंग बदलला नाही आणि झेंडाही आमचा भगवाचा आहे', असा टोला परिवहन मंत्री अॅडव्होकेट अनिल परब यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला. ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने आज मुंबईत शिवसेना आणि मनसेने कार्यक्रम आयोजित केले आहेत. मनसेचे आज महाअधिवेशन आहे, तर शिवसेनेचा वचनपूर्ती सोहळा आहे. ...
बाळासाहेबांबरोबर काम केलेल्या 11 ज्येष्ठ शिवसैनिकाच्या हस्ते उद्धव ठाकरे यांचा सत्कार केला जाणार आहे ...
गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र पिंजून काढणारे आदित्य ठाकरे पहिल्यांदाच निवडणूक लढतील. विशेष म्हणजे लोकांमधून निवडणूक लढवणारे ते ठाकरे घराण्यातील पहिलेच सदस्य ठरतील. ...
शिवसेना-भाजप युतीकडून आदित्य ठाकरे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असतील असा दावा शिवसेना नेते अनिल परब यांनी केल्यानंतर ते शिवसेनेचे अधिकृत प्रवक्ते आहेत का? असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी ...