अमृता खानविलकर हिचा चंद्रमुखी नावाचा सिनेमा येतोय. या सिनेमाचं चंद्रा हे गाणं सध्या रिलीज झालंय. याचंच पोस्टर अंकिता लोखंडेने शेअर केलंय. या पोस्टरला तिने जे ...
अंकितानं शेअर केलेल्या फोटोमध्ये ती समुद्राजवळ उभी आहे, ती लाल जॅकेट आणि लोअरमध्ये तिनं हे फोटो क्लिक केले आहेत. फोटोमध्ये बरंच ढगही आहे, असं दिसतंय ...