anna hazare Archives - TV9 Marathi

अण्णांच्या मौन व्रताचा पाचवा दिवस, टीव्ही 9 च्या प्रश्नांना अण्णांची लेखणीतून उत्तरं!

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मौन आंदोलनाचा (Anna Hazare maun vrat) आज पाचवा दिवस आहे. मात्र अद्यापही सरकारकडून कोणतीही हालचाल दिसत नाही.

Read More »

पद्मसिंह पाटलांनी मला मारण्यासाठी हत्येची सुपारी दिली होती : अण्णा हजारे

या प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली होती, अशी प्रतिक्रिया अण्णांनी मीडियाशी बोलताना दिली. शिवाय आपल्या तक्रारीची कुणी दखलही घेतली नाही, असंही ते म्हणाले.

Read More »

पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणात अण्णा हजारेंची आज महत्वपूर्ण साक्ष

पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाप्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची आज साक्ष होणार आहे. मुंबई जिल्हा सत्र न्यायालयात सरकारी साक्षीदार म्हणून ही नोंदवण्यात येणार आहे.

Read More »

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण, अण्णा हजारेंची साक्ष घेण्याचे आदेश

उस्मानाबाद : राज्यभर गाजलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची साक्ष घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. समाजसेवक अण्णा हजारे यांना साक्षीसाठी

Read More »

अखेर प्रतीक्षा संपली, निवृत्त न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष देशाचे पहिले लोकपाल

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांच्या नावाला लोकपाल म्हणून नियुक्ती दिली आहे. मोठ्या लढ्यानंतर आणि पाच

Read More »

त्या चार मागण्या, ज्यासाठी अण्णांनी प्राणत्याग करण्याचीही तयारी केली!

राळेगणसिद्धी (अहमदनगर) : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सातव्या दिवशी उपोषण मागे घेतलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि केंद्रीय कृषी मंत्री

Read More »