दोन वर्षांपूर्वी म्हणजे 2019मध्ये राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांच्या हस्ते लढवय्ये नेते एनडी पाटील यांना प्राचार्य रा. कृ. कणबरकर पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. ...
कष्टकऱ्यांचे लढवय्ये नेते एन. डी. पाटील यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजणारा आणि नैतिक मूल्याची जपणूक करणारा एक आधारवड हरपला आहे. ...
अशोक चव्हाण यांच्याबद्दल मी स्पष्ट बोललो, पण मी त्यांचा राजकीय विरोधक नाही," असेही नरेंद्र पाटील यांनी सांगितले. (Narendra Patil On Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal) ...