Anubhav Sinha Archives - TV9 Marathi

जामिया हिंसा : रेणुका ते परिनीती, विकी कौशल ते मनोज वाजपेयींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणाऱ्या जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईचे पडसाद देशभरात उमटत आहेत (Bollywood actors on violence against students).

Read More »

REVIEW : समाजाला आरसा दाखवणारा ‘आर्टिकल 15’

एका विशिष्ट वर्गाला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी त्यांच्या मुलींवर, बायकांवर सामुहिक अत्याचार केले जातात, त्यांना मारुन झाडावर लटकवून दिलं जांतं. हेच भयावह विदारक वास्तव अनुभव सिन्हा यांनी ‘आर्टिकल 15’ या सिनेमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

Read More »

आयुषमान खुरानाच्या ‘आर्टिकल 15’ला ब्राह्मण आणि करणी सेनेचा विरोध

एका सत्य घटनेवर आधारित असलेल्या आर्टिकल 15 चित्रपटाला नागपूरमध्ये प्रदर्शनादरम्यान ब्राह्मण आणि करणी सेनेने जोरदार विरोध दर्शवला आहे. नागपूरमधील काही ठिकाणी करणी आणि ब्राह्मण सेनेच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहात घुसून चित्रपट बंद पाडण्याचा प्रयत्न केला.

Read More »