Anurag Thakur Archives - TV9 Marathi

डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांना घर सोडण्यास सांगितल्यास घरमालक, हाऊसिंग सोसायटींवर कारवाई

डॉक्टर, नर्सिंग कर्मचारी (Doctors and Health Workers) आणि इतर आरोग्य कर्मचारी यांना कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या घरमालक किंवा हाऊसिंग सोसायट्यांनी घर सोडून जाण्यास सांगतल्यास त्यांच्या विरोधात आता कारवाई होणार आहे.

Read More »

शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये, मोदी सरकारची घोषणा, पुढच्या आठवड्यात रक्कम जमा होणार

मोदी सरकारने कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी 1.70 लाख कोटीचं पॅकेज (Corona Package for Farmers) जाहीर केलं. शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये भरले जाणार आहेत.

Read More »

‘कोरोना’शी झुंजणाऱ्या गृहलक्ष्मीसाठी मोदी सरकारच्या मोठ्या घोषणा, 20 कोटी महिलांच्या जनधन खात्यात रक्कम

आठ कोटी 30 लाख कुटुंबांना ‘उज्ज्वला गॅस योजने’ अंतर्गत पुढचे तीन महिने मोफत सिलिंडर मिळणार आहे. (Corona Package announcement for women)

Read More »

आठ कोटी कुटुंबांना 3 महिने मोफत गॅस, महिलांच्या खात्यात 500 रुपये, शेतकऱ्यांना 2 हजार, मोदींचं ‘कोरोना पॅकेज’ जाहीर

जवळपास 80 लाख लाभार्थ्यांना पुढील तीन महिने 5 किलो तांदूळ किंवा गहू मोफत मिळेल, सध्या मिळत असलेल्या सोडून अतिरिक्त मिळेल. शिवाय त्यासोबत एक किलो डाळही मोफत मिळेल (Corona Package by Modi Government)

Read More »