याला स्वप्नात बंगले दिसतात. हा काही तरी भुताटकीचा प्रकार आहे. भाजपच्या लोकांना भुताटकीनं झपाटलं आहे. त्यांच्या स्वत:च्या बेनामी प्रॉपर्टी स्वप्नात दिसतात आणि दुसऱ्यांच्या म्हणून बोंबलतात, ...
यापैकी खरे कोण? रश्मी ठाकरे, मुख्यमंत्री की सरपंच? असा सवाल करतानाच मुख्यमंत्र्यांनी खुर्ची वाचवण्यासाठी मिसेस रश्मी ठाकरे यांच्याशी गद्दारी केली आहे का? असा सवाल भाजप ...
रश्मी ठाकरे या 19 बंगले नावावर करण्यासाठी कोर्लई ग्रामपंचायतीला पत्रं देतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बंगल्यांबाबत काहीच बोलत नाहीत. सरपंच मात्र बंगलेच अस्तित्वात नसल्याचं सांगतात. ...
भाजपचे नेते किरीट सोमय्या आपल्या लवाजम्यासह आज कोर्लईत पोहोचले. यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते. बाईकवर बसून शेकडो कार्यकर्ते सोमय्यांसोबत आले होते. सोमय्या यांच्यासोबत ...
भाजप नेते किरीट सोमय्या हेच अन्वय नाईक यांच्या हत्येला जबाबदार असल्याचा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केल्यानंतर खुद्द सोमय्या यांनीच आता शिवसेनेवर गंभीर आरोप ...
किरीट सोमय्या (Kirit somaiya) वेडे झाले आहेत. पागल आहेत ते. त्यांना स्वप्नातही त्यांना स्वत:ची बेनामी मालमत्ता दिसत आहे, अशी खोचक टीका शिवसेना नेते संजय राऊत ...
कोण आहे किरीट सोमय्या? (kirit somaiya) सोडून द्या. वेडा माणूस आहे, इकडे तिकडे फिरत असतो. मी कालच सांगितलं तो तुरुंगात जाईल, तो तुरुंगात जाण्याचा मार्ग ...
दोन दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्याविरोधात बॉम्ब टाकल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी आज सकाळी सकाळीच सोमय्यांच्या विरोधात रॉकेट सोडलं. ...