apple Archives - TV9 Marathi

Apple ने ‘हा’ अॅप स्टोअरमधून हटवला, युजर्सची माहिती लीक होण्याची शक्यता

या अॅपच्या माध्यमातून संयुक्त अरब अमीरात सरकार युजर्सच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी या अॅपचा वापर करत होते, असं न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

Read More »

अॅपलकडून ‘स्मार्ट रिंग’ लाँच, फोनला हात न लावता ऑपरेटिंग

प्रिमिअम स्मार्टफोन मेकर अॅपल कंपनीने टेक्नॉलॉजीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे. नुकतेच अॅपलने एक स्मार्ट रिंग लाँच (Apple launch smart ring) केली आहे.

Read More »

iPhone 11, iPhone 11 Pro आणि iPhone 11 Max लाँच, भारतातील किंमत तब्बल…

गेल्या महिन्याभरापासून Apple च्या iPhone 11 चे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते (iPhone 11 series launched). आता अखेर iPhone 11 सिरीज लाँच झाली आहे. जगातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय मोबाईल कंपनी Apple ने मंगळवारी कॅलिफोर्नियाच्या क्यूपर्टिनो येथे एका इव्हेंटदरम्यान iPhone 11 सीरिज लाँच केली.

Read More »

World Emoji Day : भारतात ‘या’ दोन इमोजींचा सर्वाधिक वापर

सोशल मीडियावर हल्ली हसण्यापासून रडण्यापर्यंत आणि प्रेमापासून रागापर्यंतचे सर्व इमोजी उपलब्ध आहेत. दरवर्षी 17 जुलैला ‘जागतिक इमोजी दिवस’ साजरा केला जातो.

Read More »

या कंपनीत इंटर्न्सला तब्बल 5.6 लाख रुपये महिना

नवी दिल्ली : अमेरिकेत इंटर्नशिपसाठी दिल्या जाणाऱ्या वेतनावर एक सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात सर्वाधिक वेतन देणारी कंपनी फेसबुक असल्याचे समोर आले आहे. फेसबुक त्यांच्याकडील

Read More »