arun gawli Archives - TV9 Marathi

कुख्यात गँगस्टर अरुण गवळीची जन्मठेप कायम, हायकोर्टाचा मोठा निर्णय

शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाने मोठा निकाल दिला आहे. कुख्यात गँगस्टर अरुण गवळीची जन्मठेप कायम ठेवण्यात आली (Arun Gawli life imprisonment) आहे.

Read More »

‘या’ कारणासाठी कुख्यात डॉन अरुण गवळीकडून दगडी चाळीत कार्यकर्त्यांचा मेळावा

मुंबई : अंडरवर्ल्डचा कुख्यात डॉन अरुण गवळी सध्या 28 दिवसांच्या फरलोवर तुरुंगाबाहेर आहे. आज त्याने मुंबईत आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यामागे कारणही असेच खास होते.

Read More »

निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी दगडी चाळीत परतणार

नागपूर : गुन्हेगारी विश्वातील कुख्यात गुंड अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला संचित रजा (पॅरोल) मंजूर झाली आहे. महाराष्ट्रातील निवडणूक टप्पा पार पडल्यानंतर गवळी 30 एप्रिलला मुंबईत

Read More »

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी पुन्हा जेलबाहेर येणार?

नागपूर : गुन्हेगारी विश्वातील कुख्यात गुंड अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी पुन्हा एकदा जेलबाहेर येण्याची शक्यता आहे. डॉन अरुण गवळीने संचित रजेसाठी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात

Read More »

काँग्रेस आणि अरुण गवळीच्या कार्यकर्त्यांचा टीव्ही 9 मराठीच्या कार्यक्रमात गोंधळ

जालना : टीव्ही 9 मराठीच्या लालकिल्ला एक्स्प्रेस या कार्यक्रमात कुख्यात गुंड अरुण गवळीचा पक्ष अखिल भारतीय सेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. अरुण गवळीचा उल्लेख

Read More »

गँगस्टर अरुण गवळीचा पक्ष राज्यभर निवडणूक लढण्याच्या तयारीत

लातूर : निवडणुकांच्या तोंडावर कुख्यात गुंड अरुण गवळीचा पक्षही सक्रिय झाला आहे. राज्यभर विधानसभा आणि लोकसभेच्या जागा लढवण्याची तयारी अखिल भारतीय सेनेने सुरु केली आहे.

Read More »