Asad Weds Anam Archives - TV9 Marathi
Mohammad Asaduddin to Marry Anam Mirza

सानियाची बहीण दुसऱ्यांदा करणार निकाह, अझरुद्दीनच्या मुलाशी लगीनगाठ

सानिया मिर्झाने अझरुद्दीनचा मुलगा असदबरोबर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत ‘फॅमिली’ असं कॅप्शन दिलं होतं. त्यानंतर असद आणि सानियाची बहीण अनम यांच्यात काहीतरी शिजत असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर ऊत आला.

Read More »