मराठी बातमी » Ashadhi Ekadashi
जे काही पांडुरंगाच्या आशीर्वादाने मिळतं, त्यात समाधान मानायचं असतं, असं म्हणत अजितदादांनी प्रश्न टोलवला ...
आषाढी एकादशीला लाखो वैष्णवांच्या गर्दीने गजबजणाऱ्या पंढरीत आज नीरव शांतता दिसत आहे (Pandharpur Ashadhi Ekadashi Wari 2020). ...
बळीराजाला सुखी करण्याचे आणि राज्यातील सर्व नागरिकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याचे बळ द्या, अशी प्रार्थना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विठू माऊलींच्या चरणी केली ...
पंढरपुरात आज (30 जून) सात नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे (Corona Patient found in Pandharpur ahead of Ashadhi Ekadashi). ...
पालकमंत्री असल्याने दत्ता भरणेंना परवानगी द्यावी, अशी सूचना उपमुख्यमंत्र्यांनी केली. (Minister Datta Bharane to be present in Pandharpur Vitthal Mahapooja) ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पायी वारी सोहळा रद्द करण्यात आला असला तरी बसने पंढरीच्या पालखीची वारी होणार आहे. ...
यंदा कोरोनामुळे आषाढी वारीसाठी एकही वारकरी भाविक पंढरपुरात येऊ शकणार (Ashadhi Ekadashi Mahapuja honored to cleaning workers) नाही. ...
परंपरेत खंड पडू नये, म्हणून कोरोनाशी निगडित नियमांचं पालन करुन ऐतिहासिक नीरा स्नान सोहळा पार पाडण्यात आला. (Sant Tukaram Maharaj Paduka Neera Snan in Dehu) ...
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला 'कोरोना' आहेत, अशी घणाघाती टीकाही भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. ...
संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे जाताना आकर्षणाची बाब असते ते म्हणजे काटेवाडीत होणारं मेंढ्यांचं रिंगण. मात्र यंदा कोरोनामुळे ते पाहायला मिळाले नाही ...