Ashok Chavan Upset Archives - TV9 Marathi

Saamana on Congress | खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करु नये, ‘सामना’तून काँग्रेसला चिमटे

“काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी व किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा त्यांना अनुभव आहे” असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे. (Saamana Shivsena on Congress being Upset in Government)

Read More »