वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत शाह यांच्या निवासस्थानी उच्च स्तरीय बैठक पार पडली. या बैठकीला गृहसचिव अजय भल्ला, IBचे डायरेक्टर अरविंद कुमार, वरिष्ठ सीआरपीएफ अधिकारीही उपस्थित होते. ...
सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षारक्षकांमध्ये झालेल्या चकमकीत 22 जवान शहीद झाले. सुरक्षा दलाला बेपत्ता झालेल्या 17 जवानांचे मृतदेह मिळून आले. ...
एका खासगी गाडीत EVM मशीन मिळाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करत 4 अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. ...
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष अमित शाह यांनी आज आसामच्या मतदारांना संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी आसामच्या जनतेला हिंसाचार आणि घुसखोरीच्या मुद्द्यावर भाजपकडे वळवण्यासाठी प्रयत्न ...