assembly election - TV9 Marathi

सत्यजित देशमुख यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार

सत्यजित देशमुख (Satyajit Deshmukh Join BJP) यांच्यासह शिरोळा तालुक्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

Read More »
Udayanraje Bhosale

थांब म्हटलं असतं तर थांबलो असतो, पण… : उदयनराजे भोसले

राष्ट्रवादी सोडताना मला कोणी थांब म्हटलं असतं, तर मी थांबलो असतो. पण मला माहीत आहे ते तसं म्हणणार नाहीत,” अशी टीका राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosale) यांनी केली.

Read More »
Vijay Ghodmare Sharad Pawar

राष्ट्रवादीचा भाजपला धक्का, माजी आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश

भाजपचे हिंगणा मतदारसंघातील (Hingna Constituency) माजी आमदार विजय घोडमारे (Ex MLA Vijay Ghodmare) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत आज (14 सप्टेंबर) राष्ट्रवादीत (BJP Leader in NCP) प्रवेश केला.

Read More »