नाना पटोले विरुद्ध किसन कथोरेमध्ये लढत यांच्या ही लढत होणार आहे. विधानसभा अध्यक्षपदी कोण विराजमान होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार (Assembly speaker election) आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेससह इतर घटक पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारने विधीमंडळात आज विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. हा ठराव सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांप्रमाणे घेण्यात आला.