Assembly Speaker Archives - TV9 Marathi

कर्नाटकातील पेच वाढला, काँग्रेसचे आणखी 5 आमदार सर्वोच्च न्यायालयात

कर्नाटकमधील राजकीय पेच आणखी वाढल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे आणखी 5 आमदार आपला राजीनामा स्वीकारला जात नसल्याची तक्रार घेऊन सर्वोच्च न्यायालयात पोहचले आहेत. आधीच काँग्रसचे 10 बंडखोर आमदार विधानसभा अध्यक्ष राजीनामा स्वीकारत नसल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयात गेले होते.

Read More »