atal bihari vajpayee Archives - TV9 Marathi

बाळासाहेब ठाकरे की वाजपेयी, मंत्रिमंडळाचा निर्णय झाला, समृद्धी महामार्गाचं नाव अखेर ठरलं!

समृद्धी महामार्ग प्रकल्पातील भूसंपादनासह बहुतांश अडथळे दूर झाले आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाला अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याची घोषणा केली होती.

Read More »

वाजपेयींनी गोपीनाथ मुंडेंसाठी सभा घेतलेल्या मैदानात मोदींची पंकजांसाठी सभा

दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारासाठी ज्या मैदानात सभा घेतली होती, त्याच मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Parli Rally) यांचीही सभा होणार आहे.

Read More »

अटल बिहारी वाजपेयींचा स्मृती दिन, राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून श्रद्धांजली

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज प्रथम पुण्यातिथी आहे. अटल स्मृती दिनानिमित्त राजधानी दिल्लीत देशातील दिग्गज नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Read More »

…. म्हणून काश्मीर प्रश्नी तिसऱ्या देशाला एंट्री नाही

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबतच्या बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प बोलत होते. डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य खोटं असल्याचं अमेरिकेतीलच अनेक वृत्तपत्रांनी म्हटलंय. शिवाय काश्मीर प्रश्नी तिसऱ्या देशाला मध्यस्थाची भूमिका घेता येणार नाही, असंही भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केलं.

Read More »

राज ठाकरे तब्बल 14 वर्षांनी दिल्लीत!

मनसे प्रमुख राज ठाकरे आज दिल्लीला रवाना झाल्यापासून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याचं कारणही तसंच आहे. कारण राज ठाकरेंची ही दिल्ली भेट तब्बल 14 वर्षांनंतर होत आहे. यापूर्वी ते 2005 मध्ये दिल्लीत गेले होते.

Read More »

गृहमंत्री अमित शाह अटल बिहारी वाजपेयींच्या बंगल्यात राहणार

अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधानपदाची टर्म संपल्यापासून ते अखेरपर्यंत याच बंगल्यात राहत होते. निधनानंतर याच बंगल्यात अनेक नेत्यांनी वाजपेयींना श्रद्धांजली दिली होती. अमित शाह सध्या 11 अकबर रोडच्या सरकारी निवासस्थानामध्ये राहतात.

Read More »

स्पेशल रिपोर्ट : ‘राजीव गांधींमुळे मी जिवंत’, असं म्हणणाऱ्या वाजपेयींचा वारसा मोदी विसरले?

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कमालीचा काँग्रेसद्वेष एव्हाना जगभर पोहोचला आहे. मात्र, मोदींचा काँग्रेसद्वेष आता टोकाला पोहोचला आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. याचे कारण पंतप्रधान

Read More »

आतापर्यंत एकाचवेळी दोन जागांवर निवडणूक लढवलेले नेते

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी अमेठी आणि केरळमधील वायनाड येथून उभे राहत आहेत. दोन जागेवरुन निवडणूक लढवत असल्याने ते विरोधकांच्या

Read More »