ATKT Students Archives - TV9 Marathi

एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांचं काय होणार? 13 कुलगुरुंच्या समितीची राज्य सरकारला शिफारस

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अंतिम परीक्षेबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली (Uday Samant and VC on ATKT students Final Exam).

Read More »

Exam controversy | “उच्च शिक्षणमंत्री पांडूप्रमाणे इसरलंय” आशिष शेलारांच्या ‘कल्पक’ कानपिचक्या

‘रात्रीस खेळ चाले” मध्ये पांडू “इसरतो” तसे आमचे कोकणचे उच्च शिक्षण मंत्री निर्णयाची “योग्य वेळ” इसरले की काय? असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला (Ashish Shelar pinches Uday Samant giving example of Pandu from Ratris Khel Chale Serial)

Read More »