Aurangabad Corona Patients Archives - TV9 Marathi

औरंगाबादेतील ‘कोरोना’ग्रस्त एक हजाराच्या पार, 59 नव्या रुग्णांची वाढ

औरंगाबाद शहरात 59 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1021 झाली (Aurangabad Corona Patients Different Areas)

Read More »

औरंगाबादमध्ये दारुची दुकानं उघडल्यास महिलांसह रस्त्यावर उतरु, खासदार इम्तियाज जलील आक्रमक

या कठीण काळात दारु विक्री करण्याची इतकी घाई का आहे? मग सर्वच दुकानं सुरु करा ना, केवळ दारुच्या दुकानांनाच ही विशेष सूट का?’ असा प्रश्नही जलील यांनी उपस्थित केला आहे. (Aurangabad AIMIM MP Imtiaz Jaleel objects to open liquor shops during corona lockdown)

Read More »