aurangabad loksabha Archives - TV9 Marathi

आधी उद्धव ठाकरेंचा आशीर्वाद घेणार, मग सभागृहात जाणार, अब्दुल सत्तार यांना शिवसेनेकडून सिल्लोडची उमेदवारी!

काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar Shiv Sena) हे भाजप म्हणता म्हणता आता शिवसेनेत प्रवेश केला.

Read More »

अब्दुल सत्तार ‘मातोश्री’वर, उद्धव ठाकरेंसोबत अर्धा तास चर्चा

काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार लवकरच शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

Read More »

दानवेंनी पूर्ण भाजपा पाठीशी उभी करतो सांगितलं, पण मदत केली नाही : हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद : शिवसेना-भाजप युतीचे औरंगाबादचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या आरोपांनंतर आता अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी पहिल्यांदाच मौन सोडलंय. चंद्रकांत खैरे यांना पराभव समोर दिसू

Read More »

चंद्रकांत खैरेंच्या आरोपांनंतर शिवसेनेची तातडीची बैठक

औरंगाबाद : शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्या आरोपांनंतर आता औरंगाबादमध्ये युतीमध्ये ऑल इज वेल नसल्याचं समोर आलंय. चंद्रकांत खैरेंनी गैरसमजातून आरोप केले असल्याचं भाजपचे नेते

Read More »

दानवेंनी रुग्णालयात मुक्काम ठोकला, युती धर्म मोडून जावयाला मदत केली : खैरे

औरंगाबाद : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी औरंगाबादमध्ये युती धर्म पाळला नसल्याचा आरोप शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलाय. औरंगाबादमध्ये शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार चंद्रकांत

Read More »

अब्दुल्ल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी, अशोक चव्हाणांची घोषणा

जालना : आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी केल्याची घोषणा खुद्द काँग्रेस प्रदेशाध्य अशोक चव्हाण यांनी जाहीर सभेत केली. आज जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये विलास

Read More »

काँग्रेस हरलीय, चंद्रकांत खैरेंना हरवण्यासाठी हर्षवर्धनला पाठिंबा : अब्दुल सत्तार

औरंगाबाद:  काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा जाहीर केला आहे. अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला

Read More »

ना भाजप, ना शिवसेना, शांतीगिरी महाराजांचा रावसाहेब दानवेंच्या जावयाला पाठिंबा

औरंगाबाद : महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांनी अखेर औरंगाबादमध्ये अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिलाय. शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना या निवडणुकीत शांतीगिरी महाराजांचा पाठिंबा असेल. वेरूळच्या

Read More »

इम्तियाज जलील शांतीगिरी महाराजांची भेट घेणार, हिंदू मतांसाठी नवी खेळी?

औरंगाबाद : एमआयएमचे विद्यमान आमदार आणि औरंगाबाद लोकसभेचे उमेदवार इम्तियाज जलील हे वेरुळ मठाचे मठाधिपती शांतीगिरी महाराज यांची भेट घेणार आहेत. 13 तारखेला ही भेट

Read More »

अब्दुल सत्तार यांची माघार, काँग्रेसला विरोध कायम, मदत कुणाला?

औरंगाबाद: काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी अखेर औरंगाबाद लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन होऊ नये म्हणून मी माघार घेतली आहे. पण

Read More »