Aurangabad Police Archives - TV9 Marathi

माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन विरोधात फसवणुकीचा गुन्हा

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबादमधील सिटी चौक पोलीस ठाण्यात अझरुद्दीन यांच्यासह तिघांवर फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More »

औरंगाबादमध्ये मुस्लीम तरुणांना जय श्री राम म्हणायला लावल्याचे दोन्ही आरोप खोटे?

या तक्रारी खोट्या होत्या का असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण, याबाबत खुद्द औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांनीच शंका उपस्थित केली आहे. मॉब लिंचिंगच्या तक्रारी खोट्या निघाल्या तर कडक कारवाई करु, असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिलाय. त्यामुळे औरंगाबादच्या मॉब लिंचिंग प्रकरणावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.

Read More »

मॉब लिंचिंगची खोटी तक्रार दिल्यास तक्रारदारांवरही कारवाई करणार : पोलीस आयुक्त

मॉब लिंचिंगची वाढवून-चढवून खोटी तक्रार दिली तर त्या तक्रारदारांवरही कारवाई करणार असल्याचे मत पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी व्यक्त केले आहे.

Read More »

भायssss दुआ में याद रखना, औरंगाबादेत भाई गॅंगच्या गुंडांचा TikTok व्हिडीओ

औरंगाबाद :  नागपुरातील कुख्यात गुंडाने पोलीस व्हॅनमध्येच TikTok व्हिडीओ केल्याची घटना ताजी असतानाच, आता तसाच प्रकार औरंगाबादमध्येही समोर आला आहे. औरंगाबादेतही कुख्यात गुन्हेगाराने TikTok व्हिडीओ

Read More »