Aurangabad Tour Archives - TV9 Marathi

मुंबईतील महामोर्चानंतर राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर, 3 दिवस तळ ठोकणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नव्या झेंड्याचं अनावरण केल्यानंतर आणि मुंबईतला मोर्चा यशस्वी पार पाडल्यानंतर राज ठाकरे हे आता औरंगाबाद दौऱ्यावर येणार आहेत.

Read More »

सरकार आल्यास सातबारा कोरा, शेतकऱ्यांसोबत जमिनीवर बसून उद्धव ठाकरेंचा शब्द

‘माझं वचन आहे, आपलं सरकार आल्यास सातबारा कोरा करेन. दहा हजार कोटी कमी आहेत, ते वाढवले जातील’, असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं.

Read More »