Australian cricketer Archives - TV9 Marathi

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेल ‘या’ भारतीय मुलीशी लग्न करणार ?

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेल सध्या खूप चर्चेत आहे. त्याच्या चर्चेचे कारणही खास आहे. ग्लेन लवकरच एका भारतीय वंशाच्या मुलीसोबत लग्न करणार असल्याचे म्हटलं जात आहे.

Read More »