avinash jadhav Archives - Page 5 of 7 - TV9 Marathi
MNS Shadow Cabinet by Raj Thackeray

आदित्य ठाकरेंवर संदीप देशपांडेंची नजर, नांदगावकरांचा गृहमंत्र्यांवर वॉच, मनसेचं संभाव्य ‘शॅडो’ खातेवाटप

मनसेच्या वरच्या फळीतील नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर, अभिजीत पानसे, शालिनी ठाकरे यांची वर्णी ‘शॅडो कॅबिनेट’मध्ये निश्चित आहे. MNS Shadow Cabinet by Raj Thackeray

Read More »

मनसेचा घुसखोरांविरोधी धडाका, ठाण्यात पकडलेल्या बांगलादेशी कुटुंबाकडे आधार-पॅन!

ठाण्यात मनसेने बांगलादेशी कुुटुंबांवर टाकलेल्या धाडीत सापडलेली महिला आपल्या पतीशिवाय मुलांना घेऊन राहते. पती काही वर्षांपूर्वी आपल्याला मुंबईत सोडून बांगलादेशला निघून गेल्याचं तिने सांगितलं.

Read More »

शिवसेना बांगलादेशी घुसखोरांना पाठीशी घालत आहे का? : प्रवीण दरेकर

भारतात लपलेल्या बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोर्चा आहे, असं प्रवीण दरेकर म्हणाले

Read More »

ओवेसींना कानाखालचा रंग बदलणं महाराष्ट्रात आल्यानंतर कळेल : अविनाश जाधव

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एमआयएमआयएम) यांच्यातील संघर्ष चांगलाच पेटला आहे (Avinash Jadhav on Asaduddin Owaisi).

Read More »