Ayodhya Ram Mandir Archives - TV9 Marathi

संतांचा शिवसेनेवर संताप, उद्धव ठाकरेंनी अयोध्येत येऊ नये, हनुमानगढीच्या महंतांचा इशारा

राज्यसरकारने त्यावर अद्याप काहीही कारवाई केलेली नाही,” असेही महंत नरेंद्र गिरी म्हणाले. (Ayodhya Saints Support Kangana Ranaut warns CM uddhav thackeray)

Read More »

अयोध्येत येऊनही ‘या’ पंतप्रधानांना रामलल्लांचं दर्शन घेताच आलं नाही

याआधी भारताचे काही पंतप्रधान अयोध्येला आले, मात्र त्यांनी रामजन्मभूमीला भेट देऊन राम लल्लांचं दर्शन घेतलं नाही (List of PM who not visit Ram Lalla Temple).

Read More »

कोरोना संसर्गामुळे गैरहजेरी, भूमिपूजनानंतर अमित शाह यांची रुग्णालयातून पहिली प्रतिक्रिया

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भूमिपूजनानंतर आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली (Amit Shah on Ayodhya Ram Mandir Bhoomi Pujan).

Read More »

भूमिपूजनादरम्यान #DhanyawadBalasaheb ट्रेन्डिंग, जेव्हा मंदिर-मशिदीच्या प्रश्नावर रोखठोक बाळासाहेबांनी सडेतोड उत्तर दिलं होतं

ट्विटरवर #DhanyawadBalasaheb हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसला. अनेकांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला (Dhanyawad Balasaheb trends on Twitter after Ayodhya Ram Mandir Bhoomipoojan)

Read More »