B S Dhanoa Archives - TV9 Marathi

वायूदल प्रमुखांसोबत विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची पुन्हा भरारी

पाकिस्तानच्या हवाई दलाशी (Pakistan Air Force) दोन हात करणारे विंगकमांडर अभिनंदन वर्धमान (Wing Commander Abhinandan Varthaman) यांनी सोमवारी (2 सप्टेंबर) पुन्हा आकाशात झेप घेतली. यावेळी त्यांच्यासोबत हवाईदल प्रमुख बी. एस. धनुआ (Air Chief B S Dhanoa) देखील होते. त्यांनी मिग-21 (Mig-21) मधून पठाणकोट हवाईतळावरून (Pathankot Air Force Station) उड्डाण केलं. ते 6 महिन्यांनी पुन्हा सैन्यात दाखल झाले आहेत.

Read More »

बालाकोटचा प्रचारच करायचा असता तर आणखी मोठा दारुगोळा वापरला असता : बीएस धानोआ

मुंबई : पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय वायू सेनेने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या ठिकाणांना उध्वस्त केलं होतं. यामध्ये अनेक दहशतवादी ठार झाले होते. मात्र, या

Read More »

‘राफेल’ असते, तर परिणाम वेगळे असते : एअरफोर्स चीफ मार्शल

नवी दिल्ली : वेळेवर राफेल मिळालं असतं, तर बालाकोट एअर स्ट्राईकचा परिणाम काही वेगळा असता, असा विश्वास एअरफोर्स चीफ मार्शल बिरेंद्र सिंह धानोआ यांनी व्यक्त

Read More »

पाकिस्तानचे F-16 युद्धविमान पाडणारे विंग कमांडर अभिनंदन स्क्वाड्रनमध्ये दाखल

श्रीनगर : भारताने केलेल्या एअरस्ट्राईकमध्ये पाकिस्तानचे अद्ययावत F-16 युद्धविमान पाडणारे विंग कमांडर अभिनंदन श्रीनगरमधील आपल्या स्क्वाड्रनमध्ये दाखल झाले आहेत. मागील महिन्यात अभिनंदन यांना पाकिस्तानने ताब्यात

Read More »

भारतीय वायूदलाची ताकद वाढली, चिनूक हेलिकॉप्टर चुणूक दाखवणार!

नवी दिल्ली : भारतीय वायूसेनेच्या ताफ्यात आज ‘चिनूक’ हेलिकॉप्टर सामील झाले. अमेरिकी कंपनी बोईंगने बनवलेली ही 4 चिनूक सीएच-47 हेलिकॉप्टर चंदीगडमधील हवाई दलाच्या विमानतळावर दाखल

Read More »