B.S. Yeddyurappa Archives - TV9 Marathi

Karnataka bypolls : कर्नाटकात 15 जागांसाठी पोटनिवडणूक, भाजपला 8 जागी विजय आवश्यक!

कर्नाटक विधानसभेच्या 15  मतदारसंघात पोटनिवडणूक (Karnataka bypolls) होत आहे. आज या 15 जागांसाठी मतदान पार पडत आहे. 15 जागांसाठी 165 जण आपले नशीब आजमावत आहेत.

Read More »

येडियुरप्पा राज्यपालांच्या भेटीला, आजच शपथविधी आटोपण्याची तयारी

भाजप नेते येडियुरप्पा (B S Yeddyurappa) आज मुख्यमंत्रिपदाची (Karnataka Chief Minister) शपथ घेण्याची शक्यता आहे. येडियुरप्पा (B S Yeddyurappa) यांनी सकाळी दहाच्या सुमारास राज्यपाल वजूभाई वाला यांची भेट घेतली.

Read More »

बंडखोर आमदारांच्या मनधारणीसाठी कर्नाटक मुख्यमंत्री मुंबईत?

कर्नाटकात काँग्रेस आणि जेडीएसच्या एकूण 13 बंडखोर आमदारांची मनधरणी करण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि कॉंग्रेस नेते डी. के. शिवकुमार हे स्वत: मुंबईत येणार आहेत.

Read More »

कर्नाटकात राजकीय भूकंप, उपमुख्यमंत्र्यांसह 32 मंत्र्यांचे राजीनामे

कर्नाटकच्या राजकारणात भूकंप आला आहे. अस्थिर सरकारमधील उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच 32 मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेस कोट्यातील सर्व मंत्र्यांनी प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडू राव यांच्याकडे राजीनामा सोपवला.

Read More »