B.S. Yediyurappa Archives - TV9 Marathi

बेळगावसाठी 70 हजार पानांचे पुरावे तयार, एन. डी. पाटलांनी रुग्णालयातूनच येडीयुरप्पांना ठणकावलं

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चांगलाच पेटला आहे. कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळल्यानंतर त्याचे परिणाम महाराष्ट्रातही पाहायला मिळाले.

Read More »

Karnataka bypolls : कर्नाटकात 15 जागांसाठी पोटनिवडणूक, भाजपला 8 जागी विजय आवश्यक!

कर्नाटक विधानसभेच्या 15  मतदारसंघात पोटनिवडणूक (Karnataka bypolls) होत आहे. आज या 15 जागांसाठी मतदान पार पडत आहे. 15 जागांसाठी 165 जण आपले नशीब आजमावत आहेत.

Read More »

कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएसचे 17 आमदार अपात्रच, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

सुप्रीम कोर्टाने कर्नाटकातील 17 आमदारांच्या अपात्रतेवर आपला निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या 17 आमदारांच्या अपात्रतेचा ( SC Upholds Karnataka Speaker’s Disqualification Of 17 MLAs) निर्णय कायम ठेवला आहे.

Read More »