baby Archives - TV9 Marathi

जुळ्या बाळांना जन्म देऊन कोरोनाबाधित मातेचं निधन, बाळांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा

अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित मातेच्या पोटी जन्माला आलेल्या जुळ्या बाळांचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आला आहे (Ahmednagar Corona Update).

Read More »

तान्ह्या बाळासाठी शहापूरची शिवसेना धावली, पहाटे 3 पासून अडकलेल्या उत्तर भारतीय चिमुरड्यासाठी दुधाची व्यवस्था

शहापूरमधील शिवसेनेचे कार्यकर्ते उत्तर भारतीय तान्ह्या बाळाच्या मदतीसाठी धावले आहेत (Shivsena workers help to north indian migrant labours).

Read More »

पंढरपुरात बाळंतीणीला कोरोना, जुळ्या अर्भकांपैकी एक दगावलं

‘कोरोना’ग्रस्त महिलेवर पंढरपूरमधील नामांकित ‘लाईफ लाइन’ या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यामुळे खबरदारी म्हणून हे हॉस्पिटल सील करण्यात आले आहे (Pandharpur Lady Corona Positve after Delivery one of twins dies)

Read More »

नऊ महिने भरले, प्रसुती तोंडावर; कणकवलीच्या आशा सेविकेचे ‘कोरोना सर्व्हे’ला प्राधान्य

मातृत्वाची घटिका भरण्याचा कालावधी जवळ येऊन ठेपला असताना देशात ‘कोरोना’ विषाणूचे संकट उभे राहिले. मात्र प्रसुतीच्या दोन दिवस आधीपर्यंत त्यांनी आपले कर्तव्य बजावले. (Sindhudurg Aasha Worker Corona Survey During Pregnancy)

Read More »

तीन वर्षांचे बाळ ते 92 वर्षीय आजी, पुण्यात 15 जणांच्या कुटुंबाची ‘कोरोना’वर मात

पुण्यातील सिम्बॉयसिस हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या कुटुंबातील 15 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकाचा ‘कोरोना’मुळे मृत्यू झाला होता (Pune Family of 15 members is now Corona Free)

Read More »

गुड न्यूज! औरंगाबादमध्ये ‘कोरोना’बाधित बाळंतीणीचे नवजात बाळ ‘कोरोना’ निगेटिव्ह

पुढचे काही दिवस बाळाला आईपासून दूर ठेऊन संगोपन केलं जाणार आहे. आईचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर चिमुकलीला आईकडे सोपवलं जाणार आहे. (Aurangabad Corona Positive Pregnant woman delivers baby)

Read More »

चिमुकल्याच्या बर्थडे सेलिब्रेशनला काट, ठाण्याच्या कुटुंबाचं 200 आदिवासींना खिचडी वाटप

ठाण्याच्या उऱ्हेकर कुटुंबाने आपल्या चिमुकल्याच्या वाढदिवसावर होणारा खर्च टाळून 200 आदिवासींच्या जेवणाची सोय केली. (Thane Family helps Murbad tribal)

Read More »