Baby Corona Virus Archives - TV9 Marathi

Corona : कल्याणमध्ये सहा महिन्यांच्या बाळाची कोरोनावर मात, नागरिकांकडून टाळ्या,थाळ्या वाजवत जंगी स्वागत

कल्याण पश्चिम येथील एका 6 महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण झाली होती. मात्र, आता ते बाळ बरे होऊन आपल्या घरी आले आहे.

Read More »