Bala Nandgaonkar Archives - TV9 Marathi

Medical Exams | CMO कडून 24 तारखेला पत्र ट्विट, पत्रावर 18 तारीख, अमित ठाकरेंची 22 ला भेट, श्रेयवादातून तारखांचा खेळ?

मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटने हे पत्र 24 जूनला रात्री ट्वीट केलं. पण पत्रावर तारीख 18 जून दिसते. त्यामुळे पंतप्रधानांना लिहिलेलं पत्र सहा दिवसांनी ट्वीट का करण्यात आलं? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Read More »

अमित ठाकरेंच्या मागणीनंतर ठाकरे सरकारची वेगवान पावले, एमडी-एमएसच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मोदींना विनंती

डिसेंबर 2020 पर्यंत एमडी/एमएस परीक्षा पुढे ढकलण्यास भारतीय मेडिकल कौन्सिलला निर्देश द्यावेत, असे पत्र उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना लिहिले आहे.

Read More »

Raj Thackeray Birthday | “तुम्हे और क्या दू मै दिल के सिवाय…”, बाळा नांदगावकर, संजय राऊतांसह राजकीय नेत्यांकडून शुभेच्छांचा पाऊस

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक राजकीय नेत्यांसह कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे (Raj Thackeray Birthdays Wishes).

Read More »

पेट्रोल-डिझेलवर वाढीव कर नको, सिगरेट-तंबाखूवर ‘कोरोना सेस’ आकारा : बाळा नांदगावकर

सरकारने सिगरेट आणि तंबाखूजन्य गोष्टींवर “कोरोना सेस” लावून ही महसुली तूट भरुन काढावी, असे ट्वीट बाळा नांदगावकर यांनी केले आहे. (MNS Bala Nandgaonkar Request to charge Corona Cess on Tobacco Cigarette)

Read More »

भाजपची मोठी खेळी, मनसे नेते बाळा नांदगावकरांना विधानपरिषदेवर पाठवणार?

राज ठाकरे यांचे अत्यंत जवळचे असलेले मनसे नेते बाळा नांदगावकर यांना, भाजपच्या कोट्यातून विधानपरिषदेवर पाठवण्याची तयारी सुरु आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Read More »

आदित्य ठाकरेंवर अमित ठाकरेंची नजर, मनसेच्या प्रतिरुप मंत्रिमंडळाची संपूर्ण यादी

मनसेच्या शॅडो कॅबिनेटमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांच्यावरही जबाबदारी देण्यात आली (MNS Shadow Cabinet by Raj Thackeray) आहे.

Read More »

मला थेट संपर्क करा, शॅडो कॅबिनेटमध्ये वर्णी लावतो, राज ठाकरेंची खुली ऑफर

ब्लॅकमेल करणारे आरटीआय टाकायचे नाहीत, परस्पर पत्रकार परिषदा घ्यायच्या नाहीत, अशी तंबीही राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिली. Raj Thackeray offer on Shadow Cabinet

Read More »

Raj Thackeray | लोकांना आमच्याकडून अपेक्षा, मात्र मतदान आम्हाला नाही : राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray speech MNS anniversary) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 14 व्या वर्धापन दिनी मनसैनिकांना मार्गदर्शन केलं.

Read More »