balasaheb thackeray Archives - Page 2 of 17 - TV9 Marathi

बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरण्यावरुन मनसे आणि शिवसेनेत ठिणगी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाच्या पहिल्या अधिवेशनात झेंडा बदलत हिंदुत्वाची भूमिका स्वीकारली. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटोही वापरण्यास सुरुवात झाली आहे (Political Fighting Photo of Balasaheb Thackeray).

Read More »

मनसेच्या संघटनात्मक बांधणीची मदार बारामतीवर!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील बदलाचे पाऊल टाकताना संघटनात्मक बांधणीची जबाबदारी बारामतीच्या अॅडव्होकेट सुधीर पाटसकर यांच्यावर दिली.

Read More »

मनसेला घाबरत नाही, आजपर्यंत सगळ्यांनाच शिंगावर घेतलंय, जलील यांचं राज ठाकरेंना उत्तर

इतके दिवस झाले तुम्ही राजकारणात आहेत, आजपर्यंत मशिदीवरील भोंग्याचा तुमच्या कानाला त्रास झाला नाही का? असा सवाल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel on Raj Thackeray) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विचारला आहे.

Read More »

शिवसेनेच्या झेंड्याचा रंग भगवाच आणि आयुष्यभर भगवाच राहणार : अनिल परब

‘आम्ही शिवसेनेचा रंग बदलला नाही आणि झेंडाही आमचा भगवाचा आहे’, असा टोला परिवहन मंत्री अॅडव्होकेट अनिल परब यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला.

Read More »